ZP Nagpur Bharti 2023:nagpur जिल्हा परिषदेने आज 4 ऑगस्ट 2023 रोजी झेडपी nagpur भरतीसाठी 557 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया 557 रिक्त जागांसाठी आहे. ZP नोकरी शोधणार्यांसाठी खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद nagpur भरती 2023 च्या नवीनतम अपडेटनुसार ही भरती प्रक्रिया IBPS द्वारे आयोजित केली जाईल.

ZP Nagpur Bharti 2023 Preview:
आरोग्य पर्यवेक्षक | आरोग्य सेवक (पुरुष) | आरोग्य सेवक (महिला) | औषध निर्माण अधिकारी | कंत्राटी ग्रामसेवक | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) | कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) | कनिष्ठ आरेखक | कनिष्ठ यांत्रिकी | कनिष्ठ लेखाधिकारी |
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) | कनिष्ठ सहाय्यक लेखा | जोडारी | पर्यवेक्षिका | पशुधन पर्यवेक्षक | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | यांत्रिकी | रिगमन (दोरखंडवाला) | वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) | वरिष्ठ सहाय्यक लेखा |
विस्तार अधिकारी (कृषि) | विस्तार अधिकारी (शिक्षण) | विस्तार अधिकारी | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे). |
|
पद संख्या – 557 Posts
Education: as per post requirement
नोकरी ठिकाण – nagpur
अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे
अर्ज सुरु होण्याची तारीख : ०५/०८/२०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अधिकृत वेबसाईट-https://www.nagpurzp.com/
डिटेल नोटिफिकेशन ऑफ
Maharashtra ZP Bharti 2023, Apply for 18939 Posts
ZP Nagpur Bharti 2023 महत्त्वाच्या तारखा :
अ .क्र | तपशील | दिनांक |
०१ | ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : | ०५/०८/२०२३ |
०२ | ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख : | २५/०८/२०२३ |
०३ | परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख : | २५/०८/२०२३ |
प्रवेश पात्र मिळण्याची तारीख : | परीक्षा दिनांकाच्या ७ दिवस आधी |
PDF OF NOTIFICATION: CLICK HERE
ZP Nagpur Bharti 2023 परीक्षा शुल्क :
खुल्या प्रवर्गासाठी | १०००/- |
मागास प्रवर्गासाठी | ९००/- |
माजी सैनिक /दिव्यांग माजी सैनिक | शुल्क नाही |
परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.
ZP Ahmednagar Bharti 2023 अर्ज भारण्यासाठीच्या आवश्यक सूचना :
०१] अर्ज भरण्या पूर्वी उमेदवाराने ऑफिसिअल वेबसाइट https://www.nagpurzp.com/या वर जाऊन पूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे.
०२] कोणत्या हि प्रकाची अडचण भासल्यास http:// www.cgrs.ibps.in/ या लिंक वर
अथवा 1800 222 366/1800 103 4566 या हेल्प लाईनवर संपर्क साधावा
०३] ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख २५/०८/२०२३ हि असेल.
०४] कोणत्याही प्रकारचे खोटी माहित आढळून आल्यास उमेदवाराला अपात्र करण्याचा पूर्ण हक्क मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अहमदनगर यानां
राहतील.
०५] वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज भरण्याची पद्धत :
०१] अर्ज भरण्या साठी उमेदवाराने https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेत स्थाळावर जाऊन “APPLY ONLINE” या वर क्लिक करावे.
पदभरतीसाठी घोषित केलेली सरळसेवाची रिक्तपदे
ZP Ahmednagar Bharti 2023: 937 POSTS
ZP Nagpur Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :
अ .क्र. | पद | शेक्षणिक पात्रता |
०१ | आरोग्य पर्यवेक्षक | बारावी विज्ञान शाखा मध्ये पास असावे. तसेच १२ महिन्याचा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी लागणार कोर्स केलेला असावा. |
०२ | आरोग्य सेवक (पुरुष) | बारावी विज्ञान शाखा मध्ये पास असावे.तसेच राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधात काम केल्याचा अनुभव असावा |
०३ | आरोग्य सेवक (महिला | साह्यकारी प्रसविका अहर्ता असावी.व महाराष्ट्र परिचार्य मान्यता प्राप्त असावा |
०४ | औषध निर्माण अधिकारी | औषध निर्माण विषयात पदवी असावी |
०५ | कंत्राटी ग्रामसेवक | डिग्री किंवा डिप्लोमा कोणत्या हि विषयात असावे |
०६ | कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.) | स्थापत्य अभियांत्रिकी विषयाची पदवी असावी. |
०७ | कनिष्ठ अभियंता [यांत्रिकी] | |
०८ | कनिष्ठ आरेखक | स्थापत्य आरेखक चा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. |
०९ | कनिष्ठ यांत्रिकी | |
१० | कनिष्ठ लेखाधिकारी | कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी तसेच कमीत कमी ५ वर्ष्याच्या अनुभव असावा |
११ | कनिष्ठ सहाय्यक (लिपीक) | माध्यमिक शाळा प्रमाण पात्र व सोबत टायपिंग मराठी व इंग्रजी झालेली असावी. |
१२ | जोडारी | |
१३ | पर्यवेक्षिका | समाजशास्त्र किवा गृहविज्ञान किवा शिक्षण किंवा बालिवकास किवा पोषण किवा समाजशास्त्र या विषयातील स्नतक ही पदवी धारण केलली आहे. अश्या महिला आवेदन करू शकतात |
१४ | पशुधन पर्यवेक्षक | पशु वैदकीय शास्रातील पदवी प्राप्त असावी. |
१५ | प्रयोगशाळा तंत्रज्ञ | विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी |
१६ | यांत्रिकी | |
१७ | रिगमन (दोरखंडवाला] | |
१८ | वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) | |
१९ | वरिष्ठ सहाय्यक लेखा | माध्यमिक शाळा प्रमाण पात्र व सोबत टायपिंग मराठी व इंग्रजी झालेली असावी. |
२० | विस्तार अधिकारी (कृषि) | कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असावी . कृषी पदवी असेल तर त्यांना अधिक पसंती दिली जाईल . |
२१ | विस्तार अधिकारी (शिक्षण) | |
२२ | विस्तार अधिकारी | कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असावी . कृषी पदवी असेल तर त्यांना अधिक पसंती दिली जाईल . |
२३ | स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) | माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा सोबत एक वर्ष्याच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. आर्किटरेचरल ड्राफ्ट्समन किंवा कन्स्ट्रुकशन सुपरवाजर हा पाठ्यक्रम पूर्ण केलेले उमेदवार |
ZP Nagpur Bharti 2023 पदनिहाय वेतनश्रेणी

Q1 What is ZP Nagpur Bharti 2023?
ZP Nagpur Bharti 2023 refers to the recruitment process initiated by Zilla Parishad Nagpur to fill 557 vacancies for various positions. It offers job opportunities in different departments within Nagpur district, Maharashtra, India.
Q2 What are the important dates for ZP Nagpur Bharti 2023?
Online application start date: 5th August 2023
Online application end date: 25th August 2023
Last date for exam fee payment: 25th August 2023
Admit card availability: 7 days before the exam date
Q3 How can I apply for ZP Nagpur Bharti 2023?
To apply for ZP Nagpur Bharti 2023, you need to visit the official website of Zilla Parishad Nagpur (https://www.nagpurzp.com/) and follow the instructions provided. The application process is conducted online through the IBPS portal.
Q4 What is the application fee for ZP Nagpur Bharti 2023?
The application fee for ZP Nagpur Bharti 2023 varies based on the category:
General category: Rs. 1000/-
Reserved category: Rs. 900/-
Ex-servicemen/Divyang candidates: No fee
Q5 What is the educational qualification required for ZP Nagpur Bharti 2023 positions?
The educational qualifications vary for different positions. Some examples include:
For Health Supervisor: Passed Class 12th in Science and completed a 12-month multi-purpose health worker course.
For Pharmacist: Must have a degree in Pharmacy.
For Veterinary Officer: Must have a degree in Veterinary Science.
For Junior Engineer (Civil): Must have a degree/diploma in Civil Engineering.