INDIAN DREAM JOBS

ZP Ahmednagar Bharti 2023: 937 POSTS

Spread the love

ZP Ahmednagar Bharti 2023:अहमदनगर जिल्हा परिषदेने आज 4 ऑगस्ट 2023 रोजी झेडपी अहमदनगर भरतीसाठी 937 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती प्रक्रिया 937 रिक्त जागांसाठी आहे. ZP नोकरी शोधणार्‍यांसाठी खरोखरच एक आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद अहमदनगर भरती 2023 च्या नवीनतम अपडेटनुसार ही भरती प्रक्रिया IBPS द्वारे आयोजित केली जाईल.

WHATSAPP

ZP Ahmednagar Bharti 2023 Preview:

आरोग्य पर्यवेक्षकआरोग्य सेवक (पुरुष)आरोग्य सेवक (महिला)औषध निर्माण अधिकारीकंत्राटी ग्रामसेवककनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)कनिष्ठ आरेखककनिष्ठ यांत्रिकीकनिष्ठ लेखाधिकारी
कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)कनिष्ठ सहाय्यक लेखाजोडारीपर्यवेक्षिकापशुधन पर्यवेक्षकप्रयोगशाळा तंत्रज्ञयांत्रिकीरिगमन (दोरखंडवाला)वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)वरिष्ठ सहाय्यक लेखा
विस्तार अधिकारी (कृषि)विस्तार अधिकारी (शिक्षण)विस्तार अधिकारीस्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे). 

 

 

    

पद संख्या – 937 Posts

Education: as per post requirement 

नोकरी ठिकाण – अहमदनगर

अर्ज पद्धती –ऑनलाईन अर्ज IBPS द्वारे

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०५/०८/२०२३

अर्ज करण्याची शेवटची तारीख –२५ ऑगस्ट २०२३.
परीक्षा शुल्क – खुला वर्ग रु. १०००/- – राखीव वर्ग : ९००/-
वेतनश्रेणी – रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत
अधिकृत वेबसाईट-https://nagarzp.gov.in

 डिटेल नोटिफिकेशन ऑफ  ZP  अहमदनगर 

ZP Ahmednagar bharti 2023:

ZP Ahmednagar Bharti 2023 महत्त्वाच्या तारखा :

अ .क्र  तपशील  दिनांक 
 ०१ ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : ०५/०८/२०२३
०२ ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख :२५/०८/२०२३
०३ परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख :२५/०८/२०२३
  प्रवेश पात्र मिळण्याची तारीख : परीक्षा दिनांकाच्या ७ दिवस आधी 

https://www.indiandreamjobs.co.in/bank-of-maharashtra-recruitment-2023/

ZP Ahmednagar Bharti 2023 परीक्षा शुल्क :

 खुल्या प्रवर्गासाठी  १०००/-
 मागास प्रवर्गासाठी ९००/-
 माजी सैनिक /दिव्यांग माजी सैनिक  शुल्क नाही 
  

 परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारल्या जाईल याची सर्वानी नोंद घ्यावी.

ZP Ahmednagar Bharti 2023 अर्ज भारण्यासाठीच्या आवश्यक सूचना :

०१] अर्ज भरण्या पूर्वी उमेदवाराने ऑफिसिअल वेबसाइट https://nagarzp.gov.in या वर जाऊन पूर्ण नोटिफिकेशन व्यवस्थित वाचावे.

०२] कोणत्या हि प्रकाची अडचण भासल्यास http:// www.cgrs.ibps.in/ या लिंक वर 
अथवा 1800 222 366/1800 103 4566 या हेल्प लाईनवर संपर्क साधावा

०३] ऑनलाईन फी भरण्याची शेवटची तारीख २५/०८/२०२३ हि असेल. 

०४] कोणत्याही प्रकारचे खोटी माहित आढळून आल्यास उमेदवाराला अपात्र करण्याचा पूर्ण हक्क मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद अहमदनगर यानां 
राहतील.

०५] वयाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. 

 अर्ज भरण्याची पद्धत :

०१] अर्ज भरण्या साठी उमेदवाराने  https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या संकेत स्थाळावर जाऊन “APPLY ONLINE” या वर क्लिक करावे.

पदभरतीसाठी घोषित केलेली सरळसेवाची  रिक्तपदे vacancy

ZP Ahmednagar Bharti 2023 शैक्षणिक पात्रता :

 अ .क्र. पद  शेक्षणिक पात्रता 
०१आरोग्य पर्यवेक्षक बारावी विज्ञान शाखा मध्ये पास असावे. तसेच १२ महिन्याचा बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी साठी लागणार कोर्स केलेला असावा. 
०२आरोग्य सेवक (पुरुष)बारावी विज्ञान शाखा मध्ये पास असावे.तसेच राष्ट्रीय मलेरिया प्रतिरोधात काम केल्याचा अनुभव असावा 
०३आरोग्य सेवक (महिला साह्यकारी प्रसविका अहर्ता  असावी.व महाराष्ट्र परिचार्य मान्यता प्राप्त असावा 
०४औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण विषयात पदवी असावी 
०५कंत्राटी ग्रामसेवक डिग्री किंवा डिप्लोमा कोणत्या हि विषयात असावे 
०६कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.)स्थापत्य अभियांत्रिकी विषयाची पदवी असावी. 
०७कनिष्ठ अभियंता [यांत्रिकी] 
०८कनिष्ठ आरेखक स्थापत्य आरेखक चा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. 
०९कनिष्ठ यांत्रिकी 
१०कनिष्ठ लेखाधिकारी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असावी तसेच कमीत कमी ५ वर्ष्याच्या अनुभव असावा 
११कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)माध्यमिक शाळा प्रमाण पात्र व सोबत टायपिंग मराठी व इंग्रजी झालेली असावी. 
१२जोडारी 
१३पर्यवेक्षिकासमाजशास्त्र  किवा गृहविज्ञान किवा शिक्षण  किंवा  बालिवकास किवा पोषण
किवा समाजशास्त्र या विषयातील स्नतक ही पदवी धारण केलली आहे. अश्या महिला आवेदन करू शकतात 
१४पशुधन पर्यवेक्षक पशु वैदकीय शास्रातील पदवी प्राप्त असावी. 
१५प्रयोगशाळा तंत्रज्ञ विज्ञान शाखेतून पदवी प्राप्त केलेली असावी 
१६यांत्रिकी 
१७रिगमन (दोरखंडवाला] 
१८वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) 
१९वरिष्ठ सहाय्यक लेखामाध्यमिक शाळा प्रमाण पात्र व सोबत टायपिंग मराठी व इंग्रजी झालेली असावी.
२०विस्तार अधिकारी (कृषि)कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असावी . कृषी पदवी असेल तर त्यांना अधिक पसंती दिली जाईल .
२१विस्तार अधिकारी (शिक्षण) 
२२विस्तार अधिकारी कोणत्याही शाखेतून पदवी प्राप्त असावी . कृषी पदवी असेल तर त्यांना अधिक पसंती दिली जाईल .
२३स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे) माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा सोबत एक वर्ष्याच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहायक हा पाठ्यक्रम पूर्ण केलेला असावा. आर्किटरेचरल ड्राफ्ट्समन किंवा कन्स्ट्रुकशन सुपरवाजर  हा पाठ्यक्रम पूर्ण केलेले उमेदवार 

ZP Ahmednagar Bharti 2023 पदनिहाय वेतनश्रेणी payment payment

Q1 What is ZP Ahmednagar Bharti 2023?

ZP Ahmednagar Bharti 2023 refers to the recruitment process initiated by Zilla Parishad Ahmednagar for filling 937 vacancies across various positions in different departments. It offers job opportunities in various fields within the Ahmednagar district of Maharashtra, India.

Q2 How can I apply for ZP Ahmednagar Bharti 2023?

To apply for ZP Ahmednagar Bharti 2023, you need to visit the official website of Zilla Parishad Ahmednagar (https://nagarzp.gov.in) and follow the instructions provided. The application process is conducted online through the IBPS portal. Make sure to submit your application before the specified end date.

Q3 What positions are available under ZP Ahmednagar Bharti 2023?

The recruitment offers positions in a variety of roles, including Health Supervisor, Health Worker, Pharmacist, Gram Sevak, Junior Engineer (Civil/Agriculture), Accountant, Technical Assistant, Veterinary Officer, Extension Officer, and more. Each position has specific educational qualifications and eligibility criteria.

Q4 What is the application fee for ZP Ahmednagar Bharti 2023?

The application fee for ZP Ahmednagar Bharti 2023 varies based on category. For the general category, the fee is Rs. 1000, while for the reserved category, it is Rs. 900. The fee is to be paid online during the application process.

Q5 What is the salary range for selected candidates?

The selected candidates will receive a salary in the range of Rs. 19,900 to Rs. 1,12,400, depending on the specific position they are hired for. The salary structure is defined by Zilla Parishad Ahmednagar and is subject to the position and qualifications of the candidate.


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top
WHATSAPP
Powerball jackpot skyrockets to $925 million on 30 sept 2023 THE 12 BEST TECH GIFTS TO GIVE IN 2023 Mega Millions jackpot up for grabs again, this time for $230M PuroAir HEPA 14 Air Purifier: Top Air Purifiers for Mold of 2023 Dolphin Nautilus Plus Automatic Pool Cleaner with Clever Clean iPhone 15 Pro Uses USB-C Charger: An Exploration of How Apple Got Here Jimmy Buffett, ‘Margaritaville’ singer, dies at 76 Isro Aditya L1 Mission 10 Books Every (Informed) American Should Read “Taylor Swift’s Eras Tour: Live in Theaters this October!” 2023 US Open Faculty member killed in campus shooting at UNC-Chapel Hill Streamy Awards 2023: The Winners Florida faces “major hurricane” as Tropical Storm Idalia intensifies What is college football’s ‘Week Zero’